उपाहारगृह अनुज्ञप्ती


हॉटेल/लॉज/उपाहार गृह परवाना नूतनीकरणासाठी अर्ज
स्व घोषणापत्र
आवश्यक कागदपत्रे
1.ओळखीचा पुरावा
मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड / आधार कार्ड

2.पत्त्याचा पुरावा
मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आधार कार्ड

प्रस्तावित आवाराचा नकाशा,परिसरापर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यांचे जाळे दर्शविणारा आराखडा, जवळचे प्रसिद्ध ठिकाण आणि जवळच्या संरक्षित कामांपासून सुरक्षित अंतर

जमीन मालकीहक्काचा पुरावा - 7/12 / अर्जदाराच्या नावे जमीन नोंदणी / जमीनीची पतदारी दर्शविणारे प्रमाणपत्र/ महानगरपालिका नोंदवहीची छायाप्रत

मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र.

महानगरपालिकेने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.

पोलीस स्टेशनने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.

बिगर कृषक प्रमाणपत्र.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने जारी केलेले प्रमाणपत्र.

पार्किंग सुविधेसह व्यावसायिक परवाना

पाणी उपयुक्तता कसोटी प्रमाणपत्र.

स्वच्छता प्रमाणपत्र

अन्न व औषध प्रशासनाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.

प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र

अग्निशमन विभागाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र. (अग्निशमन कार्यालय)

विद्युत विभागाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.

शुल्क भरणेचे चलान

इमारत बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र

राष्ट्रीय महामार्गाने जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र.

3.लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे
अर्जदार जमीन मालक नसल्यास जमीन मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र.

कर्मचारी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र

शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-

Share

& Comment

In Article

Sachin#160;

Copyright © 2015 दस्ताऐवज | Dastaaivaja™ is a registered trademark.

DSDasta'Aivaja.Dasta'Aivaja