महिलांसाठी ३३% आरक्षण

महिलांसाठी ३३% आरक्षणासाठी आवेदन अर्ज
स्व घोषणापत्र
आवश्यक कागदपत्रे

1.अर्जदाराचे छायाचित्र
2.ओळखीचा पुरावा
मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड / आधार कार्ड.

3.पत्त्याचा पुरावा
मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमत्ता नोंदणी उतारा / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति/ आधार कार्ड.

4.वयाचा पुरावा
प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला / सेवा पुस्तिका (शासकीय / निम- शासकीय कर्मचारी)

उत्पन्नाचा पुरावा
अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12 आणि 8-अ चा उतारा व तलाठी अहवाल / वेतन मिळत असल्यास फॉर्म नं.16 / सर्कल ऑफीसरचा पडताळणी अहवाल / निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र / आयकर विवरण पत्र

शुल्क
रू. 20 + रू. 3.60 वस्तू व सेवा कर + रू. 10 मुद्रांक शुल्क
एकूण शुल्क रू. 33.60/-

Share

& Comment

In Article

Sachin#160;

Copyright © 2015 दस्ताऐवज | Dastaaivaja™ is a registered trademark.

DSDasta'Aivaja.Dasta'Aivaja