जागेच्या गणितीय परिभाषा The mathematical definition of space

जागेच्या गणितीय परिभाषा 
The mathematical definition of space

प्रत्येक शास्त्रामध्ये मापनाला फार महत्त्व आहे. लांबी, क्षेत्रफळ व घनफळ यांचे मापन अतिप्राचीन काळापासून विविध पद्धतींनी केले जात असावे, असे पुरातत्त्वीय उत्खनने, शिलालेख व ताम्रपट यांसारख्या ऐतिहासिक पुराव्यांवरून दिसून येते. या मापनांत, विशेषतः तुलनेसाठी मापनाची मानके (प्रमाणे) किंवा एकके निश्चित करण्याची गरज निर्माण झाली. अशी मानके विकसित करण्यात प्राचीन साम्राज्यांचा (ईजिप्शियन, रोमन, ग्रीक इ.) मोठा वाटा असून या मापन पद्धतींवरून पुढे मध्यपूर्व देशांत व यूरोपीय देशांत आणि नंतर जगात सर्वत्र विविध मापन पद्धती प्रचारात आल्या.

अ. क्र. परिमाण लघु रूपांतर

१. १ हेक्टर २.५ एकर
    १०७५३८.६७३६ चौ.मी.
    १०,००० चौ.मी.

२. १ एकर ४० गुंठे
      ४०४६.९५४३ चौ.मी.
      ४३५६० चौ. फूट
      ४०४८ वार

३. १ गुंठा १०१. १७ चौ.मी.  
       ३३ फुट * ३३ फुट   
       १२१ चौ. वार

४. १ चौ.मी. 
     १०.७६३९ चौ.फुट 
     १.१९० चौ. वार

५. १ मीटर  
    ३.२८ फुट

६. १ चौ. वार ३ फुट  
   * ३ फुट ०.८३६१ चौ.मी.

७. १ चौ. फुट 
     ०.९२९० चौ.मी.

१ ब्रास = १ मीटर लांब 
 * १ मिटर रुंद * 
    १ मिटर उंची / २.८७

१ ब्रास १० फुट लांबी 
 * १० फुट रुंदी * 
    १० फुट उंची

घनफुट = लांबी * रुंदी * उंची = इंच/१४४.

Share

& Comment

In Article

Sachin#160;

Copyright © 2015 दस्ताऐवज | Dastaaivaja™ is a registered trademark.

DSDasta'Aivaja.Dasta'Aivaja